टॅग: #sri lanka pm resigns
श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांचा राजीनामा:सर्व कॅबिनेट मंत्र्यांनीही दिले राजीनामे
नवी दिल्ली- गंभीर आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडलेल्या आणि आणीबाणीचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत आता राजकीय अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान...