पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षेआधी होणार सराव परीक्षा:विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेचे तंत्र समजावून घेता येणार

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या सत्र परीक्षा या १० एप्रिलपासून सुरु होणार असल्या तरीही त्याबाबतची सराव परीक्षा मात्र ५ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने घेतल्या जाणाऱ्या मुख्य परीक्षेचा सराव करत त्याचे तंत्र समजावून घेता येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून एक परिपत्रक जाहीर […]

Read More