पुण्यातील सर्वात मोठे सॉलिडवूड फर्निचर शोरूम

पुणे– सोलवूड वेंचर्स या पुण्यातील पाच मजली भव्य शोरूममध्ये अनेक नयनरम्य तसेच दर्जेदार सॉलिड वूड म्हणजेच अस्सल लाकडी फर्निचर चे असंख्य पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. बेड्स, डायनिंग टेबल, टी पॉय, आराम खुर्च्या, ड्रेसिंग टेबल्स, वोर्डरोब अशा अनेक मनमोहक वस्तूंची विस्तृत श्रेणी सोलवूड मध्ये पहावयास मिळते. लाकडी फर्निचर साठी वेगळी ओळख असलेल्या काजवे फर्निचर […]

Read More