सोने-चांदीच्या दरात वाढ: डॉलरच्या तुलनेत रुपया ७३ पैशांनी वधारला

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती वाढल्याने देशाच्या राजधानीत सोन्याच्या भावात प्रती १० ग्रॅम (एक तोळा) ४१८ रुपयांनी वाढून तो ५२ हजार ९६३ रुपयांवर पोहचला. तर चांदीची मागणी वाढल्याने चांदीच्या किमतीत प्रतिकिलो २,२६६ रुपयांनी वाढ होऊन प्रतिकिलो ७२,७९३ रुपये इतके झाला. अर्थ तज्ञाच्या माहितीनुसार सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किंमती वाढल्यामुळे दिल्लीतील 24 कॅरेट सोन्याचा भाव ४१८ रुपयांनी […]

Read More