‘पूर्णम’ करीत असलेले कार्य समाजभान जागृत करणारे

पुणे -पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन करीत असलेल्या कार्यावरून आपल्याला कमी वापर(REDUCE), पुनर्वापर(REUSE)  आणि पुनर्चक्रीकरण (RECYCLE) या त्रिसूत्रीचे  आपल्या जीवनात किती महत्व आहे याची प्रचीती येते. ‘पूर्णम’ करीत असलेले हे कार्य खरोखर समाजभान जागृत करणारे आणि समाजाला दिशा देणारे आहे असे गौरोद्गार जनसेवा बँकेचे अध्यक्ष प्रदीप जगताप यांनी काढले. शनिवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन […]

Read More