तरच आपण सध्याच्या संकटावर मात करू शकू:डॉ. प्रवीणजी दबडघाव

पुणे- सध्याच्या बिकट स्थितीतील प्रश्न केवळ प्रशासन सोडवू शकणार नाही तर प्रशासनाच्या प्रयत्नाला समाजाची जोड मिळायला हवी. तरच आपण सध्याच्या संकटावर मात करू शकू, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीणजी दबडघाव यांनी व्यक्त केला. गरवारे महाविद्यालय येथे कोरोना रूग्णांसाठी सुरू असलेल्या कोविड उपचार केंद्रावर सेवा भावनेतून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अनुभव कथनावर […]

Read More

माणसातील बाप्पांप्रती PPCR ची कृतज्ञता

पुणे-आपण सर्वजण सध्या Covid19 (कोरोना) नावाच्या महामारी मुळे त्रस्त झालो आहोत. आपण किंवा आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील व्यक्ती, सोसायटीतील ओळखीचे, आपले नातेवाईक , आपला मित्रपरिवार,  कोणी न कोणी ह्या महामारी ने त्रस्त आहे. ह्या सर्वांना मदत करणाऱ्या खूप संस्था सुद्धा, स्वतःहून आणि दुसऱ्याकडून प्रेरित होऊन मदत कार्यात भाग घेत आहेत. परंतु, अशी ही काही लोकं […]

Read More