#पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : गुन्हा दाखल करण्यासाठी खासगी खटला दाखल

पुणे- राज्यभर गाजत असलेल्या पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद झाल्यानंतर याप्रकरणात 18 दिवस उलटूनही आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल न झाल्याने आता थेट न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. यामध्ये अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून न्यायालयाने युक्तिवाद ऐकून आदेशासाठी 5 मार्च तारीख दिली आहे. लीगल जस्टीस सोसायटी तर्फे भक्ती राजेंद्र […]

Read More

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण:राज्य सरकारमधील मंत्र्याबरोबर संबंध असल्याच्या चर्चेने गूढ वाढले

पुणे- पुण्यातील वानवडी परिसरात रविवारी पूजा चव्हाण या 23 वर्षीय  तरुणीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. केल्यानंतर 48 तास उलटूनही याबाबत गुन्हा नोंद न झाल्याने सोशल मिडियावर याची चर्चा सुरू झाली. या युवतीचे राज्य सरकारमधील एका मंत्र्यांशी संबंध असल्याची चर्चाही सोशल मिडियावर सुरू झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी पुणे पोलीस […]

Read More