जितेंद्र आव्हाड यांचा शरद पवारांनी राजीनामा घ्यावा – चंद्रशेखर बावनकुळे

पुणे—भाजपच्या महिला पदाधिकार्याने दाखल केलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra avhad) यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bavankule) यांनी पुण्यामधील पत्रकार परिषदेत केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनच्यावर महिलेच्या विनयभंगाप्रकरणी गुन्हा दाखल आहे. आव्हाडांच्या गुन्ह्याचं सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध आहे. हे फुटेज पाहून राष्ट्रवादीचे अध्यक्ष […]

Read More

विनयभंगाचा कोणताही प्रकार घडला नाही, हे मुख्यमंत्र्यांनीच सांगायला हवं- अजित पवार

पुणे– मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ गर्दी होती. तिथे पोलिसही होते. जितेंद्र आव्हाड (jitendra avhad ) फक्त एका भगिनीला बाजुला करुन स्वत: पुढे निघुन गेले. तिथे विनयभंगासारखा (molestation) कोणताही प्रकार घडला नाही. पण जाणीवपूर्वक लोक प्रतिनिधींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी […]

Read More

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी किंवा निवडणुका हा चांगला पर्याय – सुप्रिया सुळे

पुणे–राज्यातील वातावरण अस्थिर झालं आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. सरकारमध्ये एकमत नाही, त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट (President’s rule) हा एक पर्याय असू शकतो किंवा निवडणुका घेणे हा चांगला पर्याय असू शकतो, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी म्हटलं आहे. दरम्यान, विनयभंग (molestation) झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला म्हणून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र […]

Read More