Kisan 2023 Agricultural Exhibition was inaugurated

किसान २०२३ कृषि प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन

पुणे : भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन (Agriculture Exibition) असलेल्या किसान २०२३ (Kisan 2023)या ३२ व्या कृषिप्रदर्शनाचे पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी ( Pune International Exhibition and Convention Centre, Moshi) येथे उद्घाटन करण्यात आले. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे पहिल्या येणार्‍या शेतकर्‍यांच्या गटातर्फे हे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या शेतकर्‍यांचा समावेश होता. हे प्रदर्शन […]

Read More