पुणे शहरात 766 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ: 231 जण क्रिटीकल

पुणे – पुणे शहरातील कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असल्याचे दिसून येत आहे. काल (बुधवारी) पुणे शहरात नवीन 743 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. आज त्यामध्ये आणखी वाढ झाली आहे. आज दिवसभरात नवीन 766 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात 391 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरात सध्या 231 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू […]

Read More