प्रतीक्षा संपली: बारावीचा निकाल उद्या (८ जून)

पुणे–राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल (HSC Result 2022) कधी जाहीर होणार याची पालक आणि विद्यार्थ्यांना लागलेली प्रतीक्षा संपली आहे. ८ जून म्हणजेच उद्या (बुधवार)  बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची घोषणा केली आहे. दुपारी एक वाजताच्या दरम्यान बारावीच्या विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन पाहाता […]

Read More