मंदिरे खुली करण्यासाठी मनसेचे कसबा गणपती मंदिरात होमहवन आणि आरती

पुणे— राज्यातील मंदिर खुली करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आक्रमक झाली आहे. आज पुण्यातील ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात मनसे कडून होमहवन आणि आरती करण्यात पुणे शहराचे ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे हे कार्यकर्त्यांसह प्रवेश करून, राज्यातील लवकरात लवकर मंदिरे सुरू करण्याची बुद्धी, या सरकारला देण्याची प्रार्थना गणराया चरणी केली. तसेच […]

Read More