On the occasion of Holipurnima, 2000 kg grapes are arranged in 'Dagdusheth' Ganapati temple

#Dagdusheth Ganpati : होळीपौर्णिमेनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांची आरास

पुणे : होळीपौर्णिमेनिमित्त आयोजिलेल्या द्राक्ष महोत्सवात हजारो हिरव्या द्राक्षांनी दगडूशेठ गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजला होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मंदिरात साजरा झालेला द्राक्ष महोत्सव पाहण्याकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली होती.  यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष […]

Read More