Attempting to combine urban sustainability, energy sustainability in a cost-effective manner

#Pune Public Policy Festival : शहरी शाश्वतता, ऊर्जा शाश्वतता यांचा किफायतशीर पद्धतीने मिलाफ घडवण्याचा प्रयत्न- हरदीपसिंग पुरी

Pune Public Policy Festival(PPPF) | Hardeep Singh Puri: भारताने(India) चंद्र मोहीम(lunar mission) किफायतशीर पद्धतीने यशस्वी केली. त्यामुळे शहरी शाश्वतता(Urban Sustainability) आणि ऊर्जा शाश्वतता(Energy sustainability) यांचा किफायतशीर पद्धतीने मिलाफ घडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यात भारतच यशस्वी होऊ शकतो, असे ठाम मत केंद्रीय गृहनिर्माण आणि पेट्रोलियम मंत्री(Union Minister of Housing and Petroleum) हरदीपसिंग पुरी(Hardeep Singh Puri) यांनी […]

Read More

नोकरी गेलेल्या पत्रकारांना केंद्र सरकार सेवेत सामावून घेणार ?

नवी दिल्ली – केंद्र सरकार आपल्या प्रसारमाध्यम आणि सार्वजनिक प्रचारात सुधारणा करण्यासाठी एक नवे धोरण आखत आहे. यासाठी नऊ केंद्रीय मंत्र्यांचा गट (जीओएम) स्थापन करण्यात आला असून, या मंत्री गटाने 10 महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याची शिफारस केली आहे. हिंदुस्थान टाइम्स या वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या एका वृत्तानुसार, प्रदीर्घ चर्चेदरम्यान सरकारी दळणवळण, प्रसारमाध्यमांच्या सहभागाद्वारे संदेश वहनासाठी बहुआयामी धोरण विकसित करणे, […]

Read More