टॅग: Govind Samman Award
ज्येष्ठ पत्रकार मनोहर कुलकर्णी यांना गोविंद सन्मान पुरस्कार प्रदान
पुणे –ज्येष्ठ पत्रकार मनोहर कुलकर्णी यांना या वर्षीचा 'गोविंद सन्मान' पुरस्कार डॉ. प्रफुल्ल मिरजगावकर यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.