चक्क खोडरबरमध्ये लपवून आणले सोने: आठ लाख रुपये किमतीचे सोने जप्त

पुणे- दुबईहून पुण्यामध्ये आलेल्या प्रवाशाकडून कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुणे विमानतळावर १५१.८२ ग्रॅम सोने जप्त केले आहे. जप्त केलेले सोने २४ कॅरेटचे असून त्याची बाजारातील किंमत 7 लाख 89 हजार रुपये इतकी आहे. दिनांक २९ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे हे सोने चक्क खोड रबरामध्ये लपवून आणले होते. पुणे विअमन्तलवर येणाऱ्या प्रवाशांची नेहेमी […]

Read More

केंद्र सरकारने दिली स्वस्त दराने सोने खरेदी करण्याची संधी: आजपासून फक्त पाच दिवस

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात चढ- उतार होत असली तरी एकूणच सोन्याच्या दरात वाढ झालेली आहे. सोन्याचे भाव वाढत असताना केंद्र सरकारने जनतेला स्वस्त दराने सोने खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. केंद्र सरकारच्या सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या (Sovereign Gold Bond) योजनेंतर्गत गुंतवणूकदार बाजारभावापेक्षा बऱ्याच कमी किमतीत सोने करू शकतात. ही योजना केवळ […]

Read More

सोन्या-चांदीच्या भावातील घसरण: यंदा सोने २५ टक्क्यांनी महागले Gold-silver prices fall: Gold rises by 25 per cent this year

नवी दिल्ली (ऑनलाईन टीम)– भारतीय बाजारपेठेत आज सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाली. वायदे बाजारात सोन्याचा दर 0.5 टक्क्यांनी घसरून 50,386 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला. तीन दिवसांत सोन्याच्या दरात घसरण होण्याची ही दुसरी वेळ आहे. सोन्याबरोबरच वायदेबाजारातील चांदीचा दरही  दोन टक्क्यांनी घसरून 61,267 रुपयांवर आला. मागील सत्रात सोन्याचे दर एक टक्क्याने किंवा जवळपास 500 रुपयांनी […]

Read More