टॅग: Filed a case against Gunaratna Sadavarte
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात पुण्यातही गुन्हा दाखल
पुणे(प्रतिनिधी)—खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी नाशिकमध्ये गुन्हा दाखल केलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात पुण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे....