Patel should write a book on why people leave the party

पटेलांनी लोक पक्ष सोडून का जातात यावर पुस्तक लिहावे- शरद पवार

पुणे- ‘मी प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांच्या पुस्तकाची वाट बघतो आहे. त्यात त्यांनी ईडीचा चॅप्टर (ed Chapter) पण लिहावा. दिल्लीतील त्यांच्या घराचे किती मजले ईडीने ताब्यात घेतले आणि का ताब्यात घेतले? तेही त्यांनी लिहावे, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांना लगावला. (Patel should write a book on […]

Read More
Patel should write a book on why people leave the party

मोदींनी चार दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराचे जे आरोप केले त्याचा कदाचित परिणाम म्हणून हे सगळं घडत असावं

पुणे— पंतप्रधान मोदींची धोरणं पसंत आहेत, तर मग गेल्या चार वर्षांपासून त्यांच्याविरोधात का लढाई लढली गेली? त्याआधी निवडणुकीच आमचं लक्ष्य मोदी होते. मोदींचं लक्ष्य आम्ही होतो. आता चार वर्षं काम केल्यानंतर आज अचानक असं काय परिवर्तन झालं? असं काहीही नाही. त्यांना तिकडे जायचं होतं, त्यांना सत्तेची गरज होती. मोदींनी चार दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराचे जे आरोप केले […]

Read More

तपास यंत्रणांचा वापर आपल्या विरोधकांसाठी करतात हे यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं- सुप्रिया सुळे

पुणे- “राजकारण हे विचांरांचं असतं. ते लोकांसाठी करायचं असतं. आजपर्यंत तपास यंत्रणांचा वापर आपल्या विरोधकांसाठी करतात हे यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं. एखादा मोठा पक्ष देशात एवढी आरोग्याची भयाण परिस्थिती असतानाही सुडाचं राजकारण करत आहे, हे दुर्दैवी असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सुरु असलेल्या ED च्या छापेमारीवरून भाजपाच्या कार्यकारिणीची […]

Read More

ईडी फिडीला मी काय घाबरत नाही : का म्हणाले असे गिरीश बापट

पुणे- आजपर्यंत अनेक आंदोलनं केली असून आमच्याकडे ईडीला (ED) येऊन काय मिळणार आहे. आमच्या खिशात चणे, फुटाणे आणि शेंगदाणे मिळणार,  असे संगत ईडी येऊ देत आणि जाऊ देत, आमच्यासाठी ED म्हणजे रिक्षाचालक आहे असे विधान गिरीश बापट यांनी केलं आहे. कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र सरकारने रिक्षाचालकांना १५०० रुपये अर्थसहाय्य दिले जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र […]

Read More