301 kg Motichur Modak to 'Dagdusheth' Ganapati

‘दगडूशेठ’ गणपतीला ३०१ किलो मोतीचूर मोदक आणि १३१ लीटर शहाळ्याचे आईस्क्रीम अर्पण

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर विविध मिष्टानांचा भोग दररोज लावण्यात येतो. त्याप्रमाणे अनेक गणेशभक्त मोदक, पेढे, बर्फी देखील भोग म्हणून अर्पण करतात. मात्र, नुकतेच गणपतीला भव्य असा ३०१ किलो मोतीचूर मोदक आणि १३१ लीटर शहाळ्याचे आईस्क्रीम अर्पण करण्यात आले आहे. (301 kg Motichur Modak to ‘Dagdusheth’ Ganapati) प्रभात फरसाण व दीपक केटरर्स तर्फे दीपक […]

Read More
36 thousand women recited the Atharvashirsha collectively in front of 'Dagdusheth' Bappa

‘दगडूशेठ’ बाप्पांसमोर ३६ हजार महिलांनी केले सामूहिक अथर्वशीर्षाचे पठण

पुणे : ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि… असे अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर, महिलांनी केलेला शंखनाद आणि मोरया मोरया च्या जयघोषाने मंत्रमुग्ध झालेल्या वातावरणात ३६ हजार महिलांनी सामुदायिकरित्या अथर्वशीर्षाचे पठण केले. ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर झालेल्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय आले होते. (36 thousand women recited the Atharvashirsha collectively in front […]

Read More

‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे गणेशोत्सवात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती

पुणे—पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ ट्रस्टतर्फे १३१ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. जय गणेश प्रांगणाच्या पारंपरिक जागेत उत्सवमंडपात श्रींची मूर्ती विराजमान होणार असून भाविकांना श्रीं सोबतच अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे देखील दर्शन होणार आहे. पुढील वर्षी सन २०२४ मध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराची उभारणी पूर्ण […]

Read More