1 month before the murder of Sharad Mohol, the meeting of the main facilitators was held

#Sharad Mohol Murder Case: शरद मोहोळचा खून होण्यापूर्वी १ महिना आधी या मुख्य सूत्रधारांची झाली बैठक: पोलिसांची न्यायालयात माहिती

Sharad Mohol Murder Case: गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात (Sharad Mohol Murder Case) विठ्ठल शेलार(Vitthal Shelar) आणि गणेश मारणे(Ganesh Marne) हे दोन मुख्य सूत्रधार (Chief Facilitator) आहेत. शेलार आणि मारणे यांनी मोहोळचा खून होण्यापूर्वी १ महिना आधी बैठक घेतली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी (Pune Police) न्यायालयात (Court) दिली. या बैठकीत शरद मोहोळच्या(Sharad Mohol) खुनाचा कट(Conspiracy […]

Read More
1 month before the murder of Sharad Mohol, the meeting of the main facilitators was held

#Sharad Mohol Murder Case : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात आणखी तीन जणांना अटक

Sharad Mohol Murder Case: कुख्यात गुंड (Gangstar) शरद मोहोळ(Sharad Mohol) याचा खून(Murder) प्रकरणात गुन्हे शाखेने(Crime Branch)  आणखी तीन जणांना अटक(Arrest) केली असून त्यांना शनिवारी न्यायालायत(Court)  हजर करण्यात आले होते.न्यायालयाने त्यांना १७ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी(Police Custody) सुनावली आहे. नितीन अनंता खैरे (वय – ३४, रा. गादी स्टेट, कोथरूड), आदित्य विजय गोळे (वय २४) आणि संतोष […]

Read More

माजी खासदार संजय काकडे यांना पत्नीसह अटक आणि जामीन

पुणे—मेव्हण्याला धमकावल्या प्रकरणात भाजपाचे माजी खासदार संजय काकडे आणि त्यांच्या पत्नी उषा काकडे यांना गुरुवारी सकाळी चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली. त्यांना दुपारी १२ वाजता न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. काकडे यांना बुधवारी आरोपत्रासोबत न्यायालयात हजर केल्याची व ते फरार झाल्याची माहिती सोशल मिडियावर पसरली होती. मात्र, ही माहिती खोटी व […]

Read More

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दाखल केला पिंपरी- चिंचवड महापालिकेवर फौजदारी खटला: का केला खटला दाखल?

पुणे–शहरातील नद्यांचे प्रदूषण रोखण्याकडे दुर्लक्ष केल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे Maharashtra Pollution Control Board पिंपरी- चिंचवड महापालिकेवर पुणे येथील शिवाजीनगर न्यायालय येथे फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. मंडळाच्या पुणे येथील प्रादेशिक अधिकारी यांनी हा खटला दाखल केला आहे. औद्योगिक तसेच शहरातील ३२ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया न करता थेट पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांमध्ये सोडले […]

Read More

अपहरण झालेल्या वकिलाचा ‘दृश्यम’ चित्रपटाच्या स्टाईलने खून

पुणे– पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयातून अपहरण झालेल्या वकिलाचा खून करून त्याचा मृतदेह जाळून ताम्हिणी घाटात टाकून दिल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, हा खून जमिनीच्या वादातून झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ‘दृश्यम’ चित्रपटाप्रमाणे हा खून करण्यात आला आहे. यामुळे एकाच खळबळ उडाली आहे. अ‍ॅड. उमेश मोरे असे खून झलेल्या वकिलांचे नाव आहे. शिवाजीनगर जिल्हा […]

Read More