कोरोना लस उपलब्धीबाबत काय म्हणतात ‘एम्स’चे संचालक आणि जागतिक तज्ञ?

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)–देश आणि जगात कोरोना विषाणूचा संसर्ग अजूनही वाढत आहे. कोरोंना  संकटाने ग्रासलेले संपूर्ण जग केवळ एका गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि ती म्हणजे कोरोनाची प्रभावी आणि सुरक्षित लस कधी येणार.  रशिया आणि चीनने लस बनवल्याचा दावा केला आहे, तर भारत, अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक देश ही लस बनवण्याच्या अगदी जवळ आले आहेत. […]

Read More