भाजयुमोच्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळेच सरकारची जिम उघडण्याची तयारी : विक्रांत पाटील

पुणे : भाजयुमोने ‘जिम खोलो आंदोलनाची’ हाक दिली. आंदोलनाची माहिती मिळताच राज्य सरकार सतर्क झाल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी भाजयुमो कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आंदोलनाच्या घेतलेल्या परवानग्या तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवसभर चालविलेली मोहीम हे सर्व विषय राज्य सरकार दरबारी पोहचले म्हणून भाजयुमोच्या आक्रमक पवित्र्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घाईघाईने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करत जिम […]

Read More

अखेर एमपीएससीची परीक्षा रद्द: काय झाला निर्णय?

मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्रात शिक्षण आणि नोकरीच्या संदर्भात प्रश्न निर्माण झाले आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती उताहत नाही तोपर्यंत सर्व प्रकारच्या भारती बंद कराव्यात अशी मागणी आणि येत्या ११ ऑक्टोबरला होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत होती. त्यावरून मोठा संघर्ष निर्माण झाला होता. […]

Read More

मुख्यमंत्री विरोधकांना काय उत्तर देणार?

पुणे(प्रतिनिधी)—मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या(गुरुवारी) पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘मातोश्री’बाहेर पडत नाहीत, राज्याच्या दौऱ्यावर जात नाहीत”, अशी टीका भाजपकडून सातत्याने होत  असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा उद्याचा दौऱ्याबाबत राजकीय वर्तुळात टीका टिप्पणी सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

Read More