उदय सामंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा -चंद्रकांत पाटील

पुणे– पदवीच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयाने  शिक्कामोर्तब केले आहे. राज्य सरकारला या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता हे त्यामुळे स्पष्ट झाले आहे. अधिकार नसताना राज्यात परीक्षा रद्द करण्याचा चुकीचा निर्णय घेऊन महाविकास आघाडी सरकार लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळले असून विद्यार्थ्यांना झालेल्या भयानक मानसिक त्रासाबद्दल उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी […]

Read More

माझ्याविरुध्द केलेली तक्रार राजकीय सूडबुद्धीने केलेली आहे त्यामुळे ती तथ्यहीन- चंद्रकांत पाटील

पुणे–बातम्यांच्या माध्यमातून आणि काही मित्रांकडून समजले की माझ्या विरुद्ध एक तक्रार न्यायालयात दाखल केली गेली आहे. अजून माझ्याकडे न्यायालयीन आदेशाची नोटीस प्रत आलेली नाही त्यामुळे मला त्याबद्दल काही भाष्य करता येणार नाही.ही तक्रार संपूर्णतः राजकीय सूडबुद्धीने केलेली आहे त्यामुळे ती तथ्यहीन आहे, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले आहे. ही तक्रार संपूर्णतः […]

Read More

राज्यात कोरोना काळात झालेल्या बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार –चंद्रकांत पाटील

सीआयडी चौकशीची मागणी;अन्यथा नायालयात जाणार पुणे— राज्यात कोरोना काळात झालेल्या बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. बदलीच्या कायद्याचा भंग झाला आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांनी केला आहे. राज्य सरकारने याबाबत सीआयडी चौकशी करावी अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल  असा इशारा  पाटील यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. […]

Read More

भाजपची प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती जाहीर; पडळकर आणि महाडिक यांना पक्षाकडून मोठ्या पदाचे ‘गिफ्ट’

मुंबई – विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना थेट बारामतीत आव्हान देणारे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर जोरदार टीका झालेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खप्पा मर्जी असलेले, मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे आमदार गोपीचंद पडळकर यांना पक्षाकडून आणखी एक गिफ्ट मिळाले आहे. पडळकर यांची भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. […]

Read More