डिजीटल क्रांती ही ज्येष्ठांसाठी एक वरदान -डॉ. विजय भटकर

पुणेः- जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर नोकरी आणि व्यवसायाचे बदलते स्वरूप पाहता ज्येष्ठांना घरामध्ये एकटेपणा जाणवतो. परंतु, डिजीटल क्रांतीमुळे त्यांना एक सवंगडी मिळाला असून डिजीटल क्रांती ही ज्येष्ठांसाठी एक वरदान ठरली आहे, असे मत ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ आणि नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले. जनसेवा फौंडेशनतर्फे विविध ज्येष्ठ नागरिक संघटना तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकार्याने […]

Read More

सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीच्या वैद्यकीय चाचणीची (मानवी चाचणी) भारती हॉस्पिटलमध्ये सुरवात

पुणे–कोरोनाच्या संकटाने सर्वांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. अशातच त्यावरील लस येणार या बातमीने आशेचा किरण निर्माण झाला आहे. बहुप्रतिक्षित पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीचे वैद्यकीय चाचणीची (मानवी चाचणी) सुरवात भारती विद्यापीठच्या भारती हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर येथे पहिल्या स्वयंसेवकास लस देऊन करण्यात आली. भारती हॉस्पिटल येथे ऐकून ३५० स्वयंसेवकांना लस देण्यात येणार आहे. १८ वर्षावरील निरोगी […]

Read More