Don't see the end of patience now

फितूर होऊन तरी भावाने काय मिळवलं?

पुणे(प्रतिनिधि)—बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदार संघात महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे(Supriya Sule) आणि महायुतीच्या सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) या नणंद-भावजय मध्ये लढत होत असताना त्याच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबियांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप(Prashant Jagtap) यांनी खासदार सुप्रिया सुळे, शरद पवारांचा (Sharad Pawar) एक फोटो पोस्ट करत […]

Read More
Sunetra Pawar's suggestive statement sparks political discussions

#Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्या सूचक व्यक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण

#Sunetra Pawar : ‘अजित पवार(Ajit Pawar) यांना अशीच साथ देण्याची गरज आहे. भविष्यातही तुम्ही ही साथ देणार, याची मला खात्री आहे. आतापर्यंत तुम्ही सर्वांनी मलाही खूप प्रेम दिलेलं आहे. त्यातून उतराई होण्यासाठी तुम्ही मला संधी द्याल, अशी अशा बाळगते’, असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) यांनी बारामती(Baramati) येथील एका कार्यक्रमात […]

Read More
Yes, my soul is restless", but

#Sharad Pawar Vs Ajit Pawar : समंजस मतदार योग्य निकाल देतील : शरद पवारांचा अजित पवारांना टोला

Sharad Pawar : प्रत्येकाचा व्यक्तिगत विचार असू शकतो. भावनात्मक अपील(Pune)आमच्याकडून करण्याचे काही कारण नाही. बारामती मतदारसंघाचे (Baramati Constituency) लोक आम्हाला वर्षानुवर्षे ओळखत आहेत त्यामुळे आम्ही भावनात्मक अपील करणार नाही असे स्पष्ट करीत,ज्या पद्धतीने विरोधकांकडून भूमिका मांडली जात आहे त्यातून ते काहीतरी वेगळं सुचवत आहेत. त्याची नोंद समंजस मतदार घेतील व योग्य निकाल देतील असा टोला […]

Read More