हिंदुस्तान अँटिबायोटिक करणार आता आयुर्वेदिक औषधांचे उत्पादन

पुणे—गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या पिंपरी येथील प्रसिद्ध हिंदुस्तान अँटिबायोटिक (एचए) कंपनीने आयुर्वेदिक औषधांचे उत्पादन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्तावही कंपनीने आयुष मंत्रालायला पाठवला आहे. हिंदुस्तान अँटिबायोटिक (एचए) कंपनी गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणी आहे. कंपनीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.  कंपनीच्या मालकीची मोठी आता आयुर्वेदिक औषध […]

Read More

जास्त काढा पिणे यकृतासाठी हानिकारक? काय म्हणते आयुष मंत्रालय?

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कोरोनाचे संकट सुरु झाल्यापासून कोविड-१९ चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी वेगवेगळे उपाय सांगितले जात आहेत. त्यामध्ये आपली प्रतिकारशक्ती बळकट ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कमकुवत प्रतिकार असलेल्या व्यक्तीला कोविड-१९ ची लवकर बाधा होऊ शकते असेही सांगितले जाते. मग ही प्रतिकार शक्ती कशी वाढवायची यासाठी अनेक उपाय सांगितले जात आहेत. त्यात प्रामुख्याने बहुतेक घरांमध्ये […]

Read More

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितल्या या 9 गोष्टी

दिवसेंदिवस कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसते आहे. देशात कोविड १९ चा संसर्ग  होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. एका दिवसात 90-95  हजारांहून अधिक कोरोना संक्रमणाची प्रकरणे नोंदवली जात आहेत. देशात आतापर्यंत 47 लाखाहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे, तर त्यातून मृत्यू झालेल्या लोकांची संख्याही 78  हजारांच्या पुढे गेली आहे. हे टाळण्यासाठी, मास्क […]

Read More