#दिलासादायक.. भारताची ही लस यशाच्या अगदी जवळ

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)- संपूर्ण देशाचे आजी जगाचे लक्ष  कोरोनावरील प्रभावी आणि सुरक्षित लस कधी येणार याकडे लागले आहे. रशिया आणि चीनने प्रायोगिक तत्वावर लोकांना लस देण्यास सुरवात केली आहे. तथापि, जागतिक पातळीवर जगभरातील देशांनी या दोन देशांच्या लसींचे यश स्वीकारले नाही. दुसरीकडे,  भारतासह अनेक देशांमध्ये, लस लवकरात लवकर बाजारात आणण्यासाठी वेगाने काम केले जात आहे. […]

Read More

सिरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीची चाचणी पुन्हा सुरु करण्यास डीसीजीआयची (DCGI) परवानगी

पुणे– पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भारतीय औषध नियंत्रक विभागाने  (DCGI) मंगळवारी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या ‘कोव्हीशिल्ड’  या लशीची थांबवण्यात आलेली चाचणी पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर डीसीजीआयने दुसऱ्या आणि तिसर्या टप्प्यातील चाचण्यांना नवीन उमेदवारांची निवड करण्यास मनाई केलेला पूर्वीचा आदेश देखील फेटाळला आहे. त्यामुळे सिरम भारतात करत असलेल्या ‘कोव्हीशिल्ड’  या लसीच्या चाचण्यांचा मार्ग मोकळा […]

Read More

धक्कादायक; ‘अ‍ॅस्ट्राझेनेका’ आणि ‘ऑक्सफर्ड विद्यापीठ’ विकसित करत असलेल्या कोव्हिड 19 या लसीच्या मानवी चाचण्यांना स्थगिती. का दिली स्थगिती?

पुणे- ‘अ‍ॅस्ट्राझेनेका’ आणि ‘ऑक्सफर्ड विद्यापीठ’ विकसित करत असलेल्या कोव्हिड 19 या लसीच्या मानवी चाचण्या घेण्यात येत आहेत. भारतातही सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाकडून या लसीच्या मानवी चाचण्या सुरु आहेत. मात्र, ब्रिटनमध्ये एका व्यक्तीला ऑक्सफर्डने विकसित केलेल्या लसीचा डोस दिल्यानंतर ती व्यक्ती आजारी पडल्याने या लसीच्या चाचणीला स्थगिती देण्यात आली आहे. तर पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट’च्या वतीने पुण्यात […]

Read More