चीनची कारस्थाने सुरूच;चीनच्या या सात लष्करी तळांवर भारताचे अत्यंत बारीक लक्ष

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)- भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला सीमावाद लष्करी पातळीवरील अधिकाऱ्यांच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही अद्याप पूर्व लडाखमध्ये तणाव निवळलेला नाही. उलट चीनची कारस्थाने सुरूच असून भारतीय एजन्सीज प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) चिनी हवाई दलाच्या कामांवर बारकाईने नजर ठेवून आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज आहे.  सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , […]

Read More