अभाविप, विद्यापीठ सिनेट निवडणूक ‘अभाविप विद्यापीठ विकास मंच’ म्हणून लढवणार

पुणे- सन २०१७ नंतर यावर्षी विद्यापीठाच्या सिनेट निवडणूका होणार आहेत. यामध्ये अभाविप विद्यापीठ विकास मंच ( ‘ABVP University Development Forum’) म्हणून निवडणूक लढेल,याची तयारी देखील सुरू झाली आहे,अशी माहिती अभाविपचे (ABVP) पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री अनिल ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल उपस्थित होते. ३ लाखांहून अधिक सदस्यता नोंदविण्याचे […]

Read More

हक्काच्या शिष्यवृत्तीसाठी अभाविपचा आक्रोश मोर्चा

पुणे -कोविङ काळातील ताळेबंदीमुळे राज्यातील विद्याथ्र्यांच्या पालकाची आर्थिक स्थिती दयनीय झाली आहे. या स्थितीमध्ये विद्याथ्र्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व प्रकारामुळे सामान्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडले आहेत. विद्यार्थ्यांच्या या आर्थिक परिस्थितीला विचारात घेत अभाविप महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आज समाज कल्याण आयुक्तालय, पुणे व विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग व […]

Read More