सोनालिका ट्रॅक्टर्सने ३३,२१९ ट्रॅक्टर्सची विक्री करत पहिल्या तिमाहीत नोंदवली 30.6 टक्क्यांनी वृद्धी

पुणे -देशाच्या काही भागांत आलेली कोव्हिड -१९ ची दुसरी लाट सौम्य होत असताना अर्थव्यवस्था पूर्ववत होण्याच्या वाटेवर आहे. मात्र, अतिशय अवघड कोरोनाच्या दुस-या लाटेतही शेतकरी वर्गाशी सतत संपर्कात राहण्याच्या वचनबद्धतेला अनुसरत आधीचे सर्व विक्रम तोडून सोनालिकाने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता दाखवून दिली आहे. वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सर्वाधिक ३३,२१९ ट्रॅक्टरची विक्री करून कंपनीने ३०.६% वृद्धी नोंदविली […]

Read More