सोन्याचे भाव विक्रमी पातळीवर ; चांदीही वाढली

सोमवारी १८५ रुपयांची वाढ होऊन सोने पोहचले ५४,६७८ रुपयांवर नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—रुपयाच्या विनिमय दरात घसरण झाल्याने दिल्लीच्या सराफ बाजारात सोन्याचा दर  विकारमी पातळीवर पोहचला. सोन्याच्या दरात सोमवारी १८५ रुपयांची वाढ होऊन एका तोळ्यासाठी(१० ग्राम) सोन्याचा दर ५४,६७८ रुपयांवर पोहोचला. शुक्रवारी सोन्याचा दर ५४,४९३ प्रती टोला इतका होता. चांदीच्या भावानेही प्रतिकिलो १६७२ रुपयांची उसळी घेत ६६,७४२ […]

Read More