सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आढळला सहा फूटी किंग कोब्रा

पुणे –सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शुक्रवारी (दि.२६)  मुलांच्या वसतिगृहाजवळ ‘किंग कोब्रा’ आढळल्याने खळबळ उडाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या वसतीगृहामध्ये विद्यार्थी नाहीत. दरम्यान,  विद्यापीठाचे सुरक्षारक्षक सुनील यांनी या किंग कोब्राला पकडून सुरक्षित ठिकाणी जंगलात सोडले. शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मुलांचे वसतिगृह क्रमांक ९ येथील केबिनमध्ये नाग आढळल्याचे वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच ही बाब सुरक्षा […]

Read More

शक्ती कायद्यावर इतकी चमकोगिरी करण्यात आली. त्याच्या अंमलबजावणीचं काय झालं? गृहमंत्री काही बोलतील का?

पुणे- शक्ती कायद्यावर इतकी चमकोगिरी करण्यात आली. त्याच्या अंमलबजावणीचं काय झालं? यावर गृहमंत्री काही बोलतील का? राज्याचे गृहमंत्री पुण्यात येतात, कंट्रोलरूममध्ये जाऊन सोशल मीडिया पोस्टसाठी स्टंट करतात पण कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा या सरकारच्या प्राधान्यक्रमात दिसत नाही अशी टीका पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली . विमाननगर परिसरातील एका […]

Read More