सायकलपटू प्रियंका जाधवच्या चाकांना मिळाली प्रोत्साहनाची गती

पुणे- गेली सात वर्षे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तराच्या सायकल स्पर्धांचे विजेते पद मिळविले. सहा वर्षांपूर्वीच वडिलांचे छत्र हरवले. आर्थिक परिस्थिती बेताचीच त्यात कोरोनाचे सावट. यामुळे घरी परतलेल्या प्रियंका जाधवला गेले वर्षभर सायकल व सरावापासून वंचित राहावे लागले. मात्र आता तिच्या सायकलीच्या आणि स्वप्नांच्या चाकांना गती मिळाली आहे. राज्यातील विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजक, क्रीडा संघटक व […]

Read More