विधान परिषदेच्या सहा जागांसाठी सरासरी 69.08 टक्के मतदान

पुणे— महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन, पदवीधर दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 69.08 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. दरम्यान, पुणे पदवीधर मतदार संघात अंदाजे 50.30 टक्के तर पुणे विभागीय शिक्षक मतदार संघात 70.44 टक्के मतदान झाले. या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी […]

Read More

पुणे पदवीधर निवडणूक:राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड महाविकास आघाडीचे उमेदवार

पुणे- पुणे पदवीधर मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड यांना अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सकाळी ट्वीट करून ही माहिती दिली. दरम्यान, माझ्यावर महाविकास आघाडीने जो विश्वास दर्शवला तो मी नक्की सार्थ करून दाखवेन आणि येणाऱ्या काळात पदवीधरांचे प्रश्न मार्गी […]

Read More

पुणे पदवीधरसाठी भाजपकडून सांगलीचे संग्राम देशमुख

पुणे – पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केला असून अखेर उमेदवारीची माळ सांगलीचे संग्राम देशमुख यांच्या गळ्यात पडली आहे. भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळण्यासाठी अनेकजण इच्छुक होते, परंतु, संग्राम देशमुख यांनी बाजी मारली आहे. भाजपकडून इच्छुकांची मोठी यादी होती. राज्य लोक लेखा समितीचे माजी अध्यक्ष सचिन पटवर्धन यांच्यासह राजेश पांडे (पुणे), माणिकराव चुयेकर […]

Read More