माजी खासदार संजय काकडे यांना अटक केल्याची अफवा

पुणे- मेव्हण्याला धमकावल्या प्रकरणात भाजपाचे माजी खासदार संजय काकडे  यांना अटक करून आरोपत्रासोबत न्यायालयात हजर केल्याची व ते फरार झाल्याची माहिती खोटी व अफवा असल्याचे त्यांचे जनसंपर्क प्रतिनिधीने कळविले आहे. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात बुधवारी (दि.4) काकडे दाम्पत्याला अटक झाली नाही. तसेच त्यांच्या विरोधात आरोपपत्रही दाखल झाले नसल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे […]

Read More

राखी पौर्णिमेच्या दिवशीच बहिण- भावाचा वाद चव्हाट्यावर; मेव्हणे संजय काकडे आणि बहिण उषा काकडेंवर केला गुन्हा दाखल

पुणे–पुण्यातील बांधकाम व्यावसायिक आणि भाजपचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे आणि त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्याविरुध्द त्यांचे मेव्हणे बांधकाम व्यावसायिक युवराज काकडे यांनी गोळ्या घालून किंवा अपघाती मृत्यू घडवून आणण्याची प्रत्यक्ष धमकी दिल्याचा आरोप करीत पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर  काकडे व त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यावरून दोन मेव्हण्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली […]

Read More

महाविकास आघाडी पुढील निवडणुका एकत्र लढविणार?जागावाटपही झालं निश्चित?

पुणे — राज्यातील महाविकास आघाडी पुढील निवडणुका एकत्र लढविणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. भाजपचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे यांनी याबाबत सुतोवाच केले आहे. पुढील निवडणुकीत राज्यात पवार-ठाकरे पॅटर्न येणार आहे, आमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे असे त्यांनी म्हटले आहे. जागावाटपही निश्चित झालं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (23 […]

Read More