पुण्यात जिथे असशील तिथे संपवून टाकू:मनसेच्या रुपाली पाटील यांना धमकी

पुणे—पुणे पदवीधर मतदार संघाच्या मनसेच्या उमेदवार अॅड. रुपाली पाटील- ठोंबरे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. सातारा येथून एका तरुणाने रुपाली पाटील यांना मोबाईलवर ‘पुण्यात जिथे असशील तिथे संपवून टाकू, आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस’ अशी धमकी दिली आहे. दरम्यान, रुपाली पाटील यांनी धमकी देणाऱ्याला शोधून त्याला अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. […]

Read More

पुणे पदवीधर निवडणूक:राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड महाविकास आघाडीचे उमेदवार

पुणे- पुणे पदवीधर मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड यांना अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सकाळी ट्वीट करून ही माहिती दिली. दरम्यान, माझ्यावर महाविकास आघाडीने जो विश्वास दर्शवला तो मी नक्की सार्थ करून दाखवेन आणि येणाऱ्या काळात पदवीधरांचे प्रश्न मार्गी […]

Read More

चंद्रकांत पाटील म्हणतात हे सरकार चार वर्षे चालणार नाही हे गुलदस्त्यात

पुणे–आम्ही चार वर्षे विरोधात बसण्याची तयारी केली आहे मात्र, हे सरकार चार वर्षे चालणार नाही, का चालणार नाही ते गुलदस्त्यात आहे त्यावर भाष्य करायला मी भविष्यकार नाही ,असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्याबद्दल गुढ वाढविले आहे. सरकार पाडण्याचा प्रयत्न करणे, ही आमची संस्कृती नाही असेही ते म्हणाले. पुणे पदवीधर मतदार संघासाठी […]

Read More

पुणे पदवीधरसाठी भाजपकडून सांगलीचे संग्राम देशमुख

पुणे – पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केला असून अखेर उमेदवारीची माळ सांगलीचे संग्राम देशमुख यांच्या गळ्यात पडली आहे. भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळण्यासाठी अनेकजण इच्छुक होते, परंतु, संग्राम देशमुख यांनी बाजी मारली आहे. भाजपकडून इच्छुकांची मोठी यादी होती. राज्य लोक लेखा समितीचे माजी अध्यक्ष सचिन पटवर्धन यांच्यासह राजेश पांडे (पुणे), माणिकराव चुयेकर […]

Read More