पंडित जसराज यांचे अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे वयाच्या ९० व्या वर्षी निधन

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)–प्रख्यात शास्त्रीय गायक पद्मविभूषण पंडित जसराज यांचे अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे वयाच्या ९० व्या वर्षी दुख:द निधन झाले. कोरोनाच्या साथीमुळे लॉकडाऊन नंतर ते न्यू जर्सी येथेच होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंडित जसराज यांच्या निधनाची वार्ता कळताच संगीतप्रेमींमध्ये शोकाची लाट पसरली.  सोशल मीडियावर त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली जात आहे.पंतप्रधान […]

Read More