‘कॉन्शियसनेस’ विषय शैक्षणिक धोरणात आणावा- डॉ. विजय भटकर

पुणे–“मन शुद्धता(purity of mind) हा विषय विद्यापीठ पातळीवर चर्चीला जाऊ शकतो. या विषयाला नविन शैक्षणिक धोरणामध्ये कशा प्रकारे आणता येईल हे पाहणे गरजेचे आहे . त्यासाठी सर्वांनी एकत्रीत येऊन प्रयत्न करावे. या विषयामुळे संपूर्ण मानव जात ही सुख,शांती आणि समाधानाचा अनुभव घेऊ शकेल.” असे विचार जागतिक कीर्तिचे संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर (dr. vijay […]

Read More

विज्ञान,तंत्रज्ञानाचे शिक्षण भारतीय भाषांतूनच द्यावे – डॉ. विजय भटकर

पुणे – विज्ञान व विशेषत: तत्रज्ञानाचे शिक्षण बारतीय भाषांतून देण्याची तरतूद केंद्राने नव्या शैक्षणिक धोरणात केली असून, ती स्तुत्य  आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण भारतीय भाषांतूनच दिले जावे, असे माझे स्पष्ट मत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी येथे केले. कोलकत्यातील श्री बडाबाजार कुमारसभा पुस्तकालयातर्फे दिला जाणारा डॉ. हेडगेवार प्रज्ञा सन्मान पुरस्कार […]

Read More

डॉ. विजय भटकर यांना यंदाचा ‘डॉ. हेडगेवार प्रज्ञा पुरस्कार’ जाहीर

पुणे–सुप्रसिद्ध संगणकतज्ज्ञ पद्म विभूषण डॉ. विजय पांडुरंग भटकर यांना यंदाचा ‘डॉ. हेडगेवार प्रज्ञा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. बंगाली साहित्य क्षेत्रातील प्रतिथयश संस्था कोलकाता स्थित ‘श्री बडाबाजार कुमारसभा पुस्तकालय’ यांच्या तर्फे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. कलकत्ता येथे १९१८ मध्ये स्थापित, श्री बडाबाजार कुमारसभा ग्रंथालय आज देशातील साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राचे एक सुप्रसिद्ध नाव आहे. […]

Read More