An opportunity for citizens to directly participate in weaving clothes for the idol of Shri Ram

‘दो धागे श्रीराम के लिए’: अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी वस्त्र विणण्यामध्ये नागरिकांना प्रत्यक्ष सहभागाची संधी

पुणे–अयोध्येतील (Ayodhya) श्रीराम जन्मभूमी मंदिराशी (Shri Ram Janmabhoomi Temple) संबंधित कार्यात आपला निदान खारीचा वाटा असावा, आपलाही या कार्यास हातभार लागावा, अशी अनेक नागरिकांची इच्छा आहे, हेच लक्षात घेत श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र – अयोध्या (Shri Ram Janmabhoomi Tirtha Kshetra – Ayodhya) आणि हेरीटेज हँडविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्ट- पुणे (Heritage Handweaving Revival Charitable Trust) यांच्या […]

Read More