पं.जसराज आणि व्ही. शांताराम यांच्यात होते हे नाते : पं. जसराज यांची मुलगी दुर्गा जसराज यांनी सांगितले या दोघांचे किस्से

पुणे(प्रतिनिधि)–“ भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे आणि संगीतमार्तंड पं. पंडित जसराज यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. तानसेन यांच्यानंतर भारतीय शास्रीय संगीतावर जर कोणाचा दीर्घकाळ प्रभाव राहिला असेल तर तो निश्चितच पंडितजींचा आहे, असे वडील नेहमी म्हणत. सवाई गंधर्व महोत्सावाबाबतदेखील त्यांना अतिशय आपुलकी होती. या महोत्सवात सादरीकरणासाठी तब्बल महिनाभर आधीपासूनच त्यांची तयारी असायची. महोत्सवावर त्यांची मानापासून […]

Read More

यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव १४ ते १८ डिसेंबर दरम्यान

पुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव दिनांक १४ ते १८ डिसेंबर दरम्यान मुकुंदनगर येथील कटारिया शाळेच्या प्रांगणात संपन्न होणार असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी कळवली आहे. सदर महोत्सव गेली दोन वर्षे कोरोनामुळे होऊ शकला नाही. यंदाचा महोत्सवात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी साजरी […]

Read More

मराठी आणि कानडी यांना एकसंध करण्याची कामगिरी पं. भीमसेन जोशी यांनी केली – शरद पवार

पुणे -” पं. भीमसेन जोशी हे कर्नाटकातून महाराष्ट्रात आले. राजकारणात असताना अनेकदा मराठी कानडी वाद समोर येतात. मात्र संगीतात हा वाद मिटवून मराठी आणि कानडीला एकसंध करण्याची कामगिरी पं. भीमसेन जोशी यांनी करून दाखवीली आहे. The achievement of uniting Marathi and Kannadi by Pt. Performed by Bhimsen Joshi पंडितजींनी कायमच संगीताच्या माध्यमातून समाजाची सेवा केली […]

Read More