टीईटी घोटाळा : आणखी एकाला नाशिकमधून अटक :धक्कादायक माहिती समोर

पुणे–शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्याची पाळेमुळे नाशिक पर्यंत पोहचली आहेत. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या मुकुंदा जगन्नाथ सूर्यवंशी ( वय ३३ ) याला पुणे सायबर पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथून अटक केली आहे. त्याच्या अटकेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये परीक्षार्थींची यादी पेनड्राईव्हमध्ये भरून हरकळ बंधूंना सूर्यवंशीने दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच […]

Read More

टीईटी घोटाळा : सायबर पोलिसांनी केली ७९००बनावट शिक्षकांची यादी तयार : लवकरच कारवाई होणार

पुणे-शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात लाखों रुपये घेऊन तब्बल ७ हजार ९०० जणांना पात्र झाल्याचे प्रमाणपत्र दिल्याचे पुणे सायबर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या ७ हजार ९०० जणांची यादी पुणे सायबर पोलिसांनी पत्यासह तयार करण्यात आली असून बनावट शिक्षकांची तयार केलेली यादी पडताळणीसाठी शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आली आहे. शिक्षण विभागाने खातरजमा केल्यानंतर कारवाईला […]

Read More

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळा : आयएएस अधिकाऱ्या बेड्या

पुणे–राज्यभर गाजत असणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळा प्रकरणात पुणे पोलीसांच्या सायबर सेलने आज ठाण्यातून एका आयएएस अधिकाऱ्या बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईने राज्यभरात खळबळ उडाली असून, या घोटाळ्यात एका आयएएस अधिकाऱ्याचा हात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सुशील खोडवेकर ( ४७) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. आज (शनिवार) सकाळी ही कारवाई […]

Read More