टॅग: शासकीय महापूजा (Government Mahapooja)
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांकडून विठ्ठलाची महापूजा, महाराष्ट्राच्या कल्याणासह शेतकरी हितासाठी साकडे
पंढरपूर(प्रतिनिधि)- आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Ekadashi) श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारकऱ्यांचा (Warkaris) आणि भाविकांचा अलोट जनसागर उसळला असून, संपूर्ण नगरी वैष्णवांच्या मेळ्याने (Vaishnava gathering) फुलून गेली...