परांजपे बिल्डर्सच्या परांजपे बंधूंना अटक

पुणे : पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधूंना मुंबईच्या विलेपार्ले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खोटी कागदपत्र बनवून नातेवाईक महिलेचा विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे आणि शशांक परांजपे या दोघा बंधूंना मुंबई पोलिसांनी त्यांच्या पुण्यातील राहत्या घरातून ताब्यात घेतले. विलेपार्ले पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या […]

Read More