Ganapati should be kept in mind throughout the year not only during the festival

केवळ उत्सवात नव्हे वर्षभर गणपती मनात रहायला हवा -आमदार अश्विनी जगताप

पुणे – लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला गणेशोत्सव महाराष्ट्रात मोठया उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सव मंडळांनी हा उत्सव पुढे नेला आहे. केवळ सजावटीवर खर्च न करता गणेशोत्सवात सामाजिक उपक्रम देखील राबविले जात आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट केवळ उत्सवात नाही, तर वर्षभर सातत्याने सामाजिक कार्य करीत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे सामाजिक काम करीत केवळ उत्सवातच […]

Read More

होम रूलचा आरंभ

सन १९०७. सूरत. भारताच्या राजकीय इतिहासाला लागलेले एक अनपेक्षित वळण. लोकमान्य टिळकांच्या झंझावाती धोरणांनी काँग्रेसमध्ये आधीच जहाल आणि मवाळ गट पडलेले होते; त्यातून १९०७ साली सूरत काँग्रेसमध्ये झालेल्या वादावादीने तर तिचे उघड उघड दोन भाग झाले. पुढे लोकमान्यांना झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेमुळे जहालांचा काँग्रेसवरचा प्रभाव अस्तंगत झाल्यासारखाच होता. आपला कारावास संपवून जेव्हा हा मंडालेचा राजबंदी स्वगृही […]

Read More

इतिहासाची तोडामोड करून दिशाभूल करणारे विधान राज ठाकरेंनी केले : श्रीमंत कोकाटे

पुणे – महाराष्ट्रदिनी औरंगाबाद येथे झालेल्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेतील, “छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी ही लोकमान्य टिळकांनी बांधली”, या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाला असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, खोटं पण रेटून कसे बोलावे हे राज ठाकरे कडून शिकावे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका खोटारडा नेता झाला नसेल. इतिहासाची तोडामोड करून दिशाभूल […]

Read More

१०१ वर्षांनतर सुद्धा संस्मरणीय लोकमान्य टिळक

🚩ये ये बाळा ये ! क्षेम असो ! हो शतायू कुलतिलका । भरते ये दाटुनी किती ? स्वास्थ असे कीं गुणानुकुलटिळका ।। एकेक मोजुनि दिन अब्दवरी अंतरासी साहियेले । पळभरही धीर न धरावे तोच सुदैवे मुखासी पाहियेले ।। ‘ श्री बाळ ‘ बहूप्रेमे धावें तो आर्यजननी घेच करी । सप्तमी दिनीं सकाळी भेटीला दाटली घनश्चकरी […]

Read More