ईटशुअर हे भारतातील पहिले स्मार्ट फूडकोर्ट पुण्यात सुरू

पुणे : जगातील सर्वांत मोठी इंटरनेट रेस्टॉरंट कंपनी असलेल्या रिबेल फूडसने पुण्यात लॉ कॉलेज रोड येथे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ 15 पेक्षा अधिक लोकप्रिय ब्रँडससह एकाच छताखाली देणारे व भारतातील पहिले स्मार्ट फूडकोर्ट सुरू केले आहे. हे अनोखे फ्लॅगशिप स्टोअर 3000 चौरस फूट अशा प्रशस्त जागेत असून संपूर्ण डिजिटल अनुभव ग्राहकांना प्रदान करेल.नवीन ईटशुअर फूडकोर्टमध्ये ग्राहकांना […]

Read More