राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्य ध्वजारोहण

पुणे- भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते  विभागीय आयुक्त कार्यालय, विधानभवन, पुणे या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यावेळी राष्ट्रीय ध्वजवंदन केले.       यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, आमदार शरद रणपिसे, आमदार भीमराव तापकीर, […]

Read More

सामाजिक सलोख्यासाठी कायद्यासह प्रबोधन आवश्यक – मा.राज्यपाल

पुणे – विवेक विचार मंचच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन सामाजिक अत्याचार व जातीय संघर्षाच्या घटनांच्या संदर्भात ठोस उपाययोजना करण्याविषयी अहवाल सादर केला. या वेळी झालेल्या चर्चेत राज्यपालांनी कायद्यासोबत प्रबोधन आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. महाराष्ट्रातील जातीय संघर्ष अत्याचाराच्या गंभीर घटनांच्या संदर्भात विवेक विचार मंच द्वारे राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने ‘राज्यस्तरीय […]

Read More

संजय राठोड अजूनही मंत्रीपदावर कायम?

मुंबई- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी या प्रकरणाशी नाव जोडले गेलेले राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपने आंदोलने करीत सरकारवर दबाव आणला. तसेच जर राजीनामा घेतला नाही तर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना तोंड उघडू देणार नाही असा पवित्रा घेतला. त्यानंतर, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संजय राठोड यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

Read More