टॅग: राजकीय निषेध (Political Protest)
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या ‘रमी’कांडामुळे पुण्यात राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन: ‘पत्ते खेळा,...
पुणे(प्रतिनिधी)--राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेत 'जंगली रमी' खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज पुण्यात जिल्हाधिकारी...