सरळसेवा भरतीसंदर्भात पुढील आठवड्यात सकारात्मक निर्णय होईल : शरद पवार

पिंपरी- राज्यातील भरती प्रक्रियेसंदर्भात पुढील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक होणार असून, या बैठकीत सरळसेवा भरतीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. राज्यातील सरळसेवा नोकर भरती संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष व प्रवक्ते रविकांत वरपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांची पुणे […]

Read More

भाजपच्या चष्म्यातून महाराष्ट्राकडे बघू नका :आपण भारताचे पंतप्रधान आहात की भाजपचे ? -रविकांत वरपे

पिंपरी(प्रतिनिधि)–पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल व डिझेल दरवाढीबाबत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल राज्यावर आरोप जे केले आहेत. ते चुकीचे आहेत. आपण भारताचे पंतप्रधान आहात की भाजपचे पंतप्रधान ? पंतप्रधानांनी एखाद्या राज्याकडे असे बोट दाखवणे म्हणजे पंतप्रधानांचा हा पक्षपातीपणाच आहे. पंतप्रधान मोदी केवळ महाराष्ट्र व पश्चिम बंगाललाच का टार्गेट करत आहेत? देशातील सर्व राज्यांना पेट्रोल-डिझेल कर […]

Read More

भाजप पळवत असलेल्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या केंद्रीय संस्थांविषयी राज ठाकरे गप्प का ?-रविकांत वरपे

पुणे- मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदू-मुस्लिम द्वेष पसरविण्यापेक्षा महाराष्ट्रातून गुजरात, दिल्लीला पळविल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या केंद्रीय संस्थांविषयी आवाज उठविण्याचे धारिष्ट्य दाखवावे. महाराष्ट्रावर अन्याय करीत असलेल्या महाराष्ट्रद्वेषी भाजपच्या निर्णयावर राज ठाकरे गप्प का ? (Why Raj Thackeray is silent on anti-Maharashtra BJP decision?) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या पक्षाच्या नावातील ‘महाराष्ट्र’ शब्द काढून टाकावा, असे आव्हान राष्ट्रवादी […]

Read More