मुख्यमंत्र्यांनी रघुनाथ कुचिक यांचा तात्काळ राज्यमंत्री पदाचा दर्जा काढून घ्यावा -चित्रा वाघ

पुणे- शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांचा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राज्यमंत्री पदाचा दर्जा काढून घ्यावा अशी मागणी भाजपच्या नेत्या व महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ पत्रकारांशी बोलताना केली. पीडित तरुणीने माझं नाव घेतल्यानंतर सर्वच रस्त्यावर उतरले होते. मात्र आता सत्य समोर आल्यावर त्या महिला माफी मागणार का? असा सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.  शिवसेना नेते रघुनाथ कुचिक […]

Read More

शिवसेना नेते रघुनाथ कुचिक बलात्कारआरोप प्रकरण:मला बळजबरीने पोलिसांना जबाब देण्यास चित्रा वाघ यांनी भाग पाडले: पिडीत तरुणीचा दावा

पुणे–शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केल्याने खळबळ माजली आहे. मला बळजबरीने पोलिसांना जबाब देण्यास चित्रा वाघ यांनी भाग पाडले असल्याचा दावा या तरुणीने केला आहे. दरम्यान, पीडितेने आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना स्वत: फोन करून भेटीची इच्छा व्यक्त केली आहे. शिवाय, आपणास काही माहिती […]

Read More