जितो स्पोर्टस्‌‍च्या माध्यमातून रामदेव बाबा यांच्या उपस्थितीत 4 जूनला योगसाधना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

पुणे : जितो स्पोर्टस्‌‍च्या सहकार्याने जगविख्यात योगगुरू बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत दि. 4 जून 2023 रोजी योगसाधना स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन पुणे जीतो चॅप्टरने जितो स्पोर्टस्‌‍च्या माध्यमातून केलेले आहे, अशी माहिती जितो ॲपेक्सचे उपाध्यक्ष कांतिलाल ओसवाल यांनी निवेदनाद्वारे दिली. कार्यक्रम पहाटे 5 वाजता सहकार नगर येथील स. दू. शिंदे मैदानावर होणार […]

Read More